3 महिन्यात 45 टक्क्यांचा परतावा, या शेअरची अपडेट कळाली का?

12 July 2025

Created By:  Kalyan Deshmukh

BEML या सरकारी कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले 

या कंपनीला नुकतीच 6.23 दशलक्ष डॉलरची ऑर्डर मिळाली आहे

या जानेवारी ते मार्च या काळात कंपनीला 287.55 कोटींचा नफा 

शुक्रवारी बीएसईवर कंपनीच्या शेअरमधये 3.85 टक्क्यांची तेजी 

आता कंपनी शेअर स्प्लिट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

त्यामुळे गुंतवणूकदारांना हा शेअर खरेदी करणे थोडे सोपे होईल

ही या शेअरची केवळ माहिती, गुंतवणुकीचा कोणताही सल्ला नाही

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या