999 की 995, कोणते सोने आहे 24 कॅरेट, जाणून घ्या उत्तर
9 May 2024
Created By: Kalyan Deshmukh
सोन्यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानण्यात येते
शुद्ध सोने 24 कॅरेट सोने ओळखणार तरी कसे
24 कॅरेट सोन्यात इतर धातू नसतात, ते शुद्ध सोने असते
1000 ग्रॅम वजनाचे 995 शुद्ध सोने म्हणजे त्यात 5 ग्रॅम इतर धातू
999 शुद्धतेचे सोने म्हणजे त्यात 1 ग्रॅम इतर धातूचा समावेश
तज्ज्ञांनुसार 999 हे सर्वात शुद्ध सोने आहे. तर 995 हे मानक सोने
सोने खरेदी करताना ते 22, 23 की 24 कॅरेट आहे, ते तपासून घ्या
अजून किती वेड लावशील, प्राजक्ता माळीचा जबरदस्त लुक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा