Aadhaar Card मोफत करा अपडेट; पुन्हा वाढवली सरकारने मुदत 

12 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

UIDAI ने दिली आधार कार्ड अपडेट करण्याविषयीची मुदतवाढ

ही मोफत सेवा केवळ  myAadhaar पोर्टलवर उपलब्ध 

आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा अधिक जुने असेल तर अपडेट करा 

https://myaadhaar.uidai.gov.in/  या पोर्टलवर भरा माहिती 

तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जाऊन पण करता येईल अपडेट

यापूर्वी 14 मार्चपर्यंत होती आधार कार्ड अपडेट करण्याची सोय

मुदतवाढ केल्याने आता कार्डधारकांना  14 जूनपर्यंत करता येईल अपडेट