Tata च्या शिरपेचात आणखी एक तुरा, चिप उत्पादन सुरु होणार 

13 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

सेमीकंडक्टर चिपमध्ये आता टाटाचे आत्मनिर्भर भारत 

पहिले आलिशान हॉटेल, स्वदेशी कार, विमानसेवा सुरु करण्याचा मान

आता देशातील पहिला सेमी कंडक्टर प्लँट पण सुरु करणार 

गुजरातमधील धोलेरा येथे टाटा कंपनीचा सेमीकंडक्टर चिपचा प्रकल्प 

या प्रकल्पासाठी टाटा समूह करणार 91 हजार कोटींची गुंतवणूक 

सेमीकंडक्टर लॅबोरेटरी -मोहाली, सरकारची चिप कंपनी करते कमी उत्पादन

टाटाच्या प्लँटमधून 2026 पर्यंत सुरु होणार चिपचे उत्पादन