ATM मधून निघाली फाटकी नोट,  मग करा हा उपाय ताबडतोब

25 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

अनेकदा एटीएम मशीनमधून फाटकी नोट बाहेर येते

या फाटक्या नोटेमुळे नागरिकांना नाहकचा त्रास होतो

फाटकी नोट बाहेर आल्यास काय करणार तुम्ही?

फाटकी नोट बाहेर आल्यास लागलीच एटीएममधील कॅमेऱ्यात दाखवा

ज्या बँकेचे एटीएम असेल तिथल्या शाखेत लगेच जा 

पैसे काढल्याचा एसएमएस अथवा एटीएमची पावती दाखवा 

एक अर्ज भरुन ही नोट बदलविता येईल 

गुलाबी साडी गेली आता लाल ड्रेस, समृद्धी केळकरचा नवीन लुक पाहून...