सोने खरेदीसाठी पण  पॅन आणि आधार कार्डची गरज 

11 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

अधिक सोने खरेदीसाठी आधार-पॅनची आवश्यकता

दिवाळीत सोने खरेदी शुभ मानण्यात येते

आयकर खात्याने सोने खरेदीसाठी काही नियम निश्चित केले आहेत

2 लाखांपेक्षा अधिकचे सोने खरेदी करण्यासाठी आधार-पॅनची गरज

ग्राहकांना चेक अथवा त्यांच्या कार्डच्या मदतीने ही खरेदी करावी लागते

विवाहित महिला 500 ग्रॅम, अविवाहित 500 तर पुरुष 100 ग्रॅम सोने जवळ ठेवू शकतो

नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई होऊ शकते 

गाडीमध्ये लाजताना दिसली जान्हवी कपूर, फोटोंची चर्चा