गौतम अदानींचा हा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञ म्हणाले खरेदी करा

8 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Adani Wilmar Share ची बाजारात चर्चा 

यावर्षात आतापर्यंत 20 टक्क्यांहून अधिकची घसरण 

सध्या हा स्टॉक 260 रुपयांच्या जवळपास आहे 

नुवामा इन्स्टिट्युशनल इक्विटीज या शेअरवर फिदा 

येत्या 12 महिन्यात हा शेअर 424 रुपयांवर पोहचण्याचा दावा  

सध्याच्या किंमतींपेक्षा 60 टक्क्यांहून अधिकची उसळीचे संकेत 

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांचे मार्गदर्शन जरूर घ्या

हा तर हॉट बॉम्ब; हार्दिक पांड्याचा रुमर्ड गर्लफ्रेंडचे कातिल फोटो पाहिलेत का??