हा तर हॉट बॉम्ब; हार्दिक पांड्याचा रुमर्ड गर्लफ्रेंडचे कातिल फोटो पाहिलेत का?

27 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

हार्दिक पांड्याच्या आयुष्यात येणार नवीन वादळ?

त्याच्या या नवीन वादळाचं नाव जास्मिन वालिया असे आहे

भारत-पाक सामन्यात ती दुबईत फ्लाईंग किस करताना दिसली 

जास्मिन वालिया हे सौंदर्याचं मोहळ आहे, तिचे अनेक हॉट फोटो आहेत

ती एक ब्रिटिश सिंगर, अभिनेत्री आणि  सेलेब्रिटी आहे 

ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे

जास्मिन आणि हार्दिकने त्यांच्या नात्याला अधिकृत दुजोरा दिला नाही 

गरम पाण्यात लिंबाचे थेंब, सुटलेलं पोट खरंच कमी होतं?