गरम पाण्यात लिंबाचे थेंब, सुटलेलं पोट खरंच कमी होतं? 

20 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

ढेरी सुटणे, पोट वाढणे, अतिरिक्त चरबी ही समस्या वाढली

वजन कमी करण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करतात

अनेक जण कसरत करतात, डाएट करतात, लवकर रिझल्ट दिसत नाहीत

मग कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून पिल्यास वजन घटते का?

कोमट पाण्यात लिंबू-मध आणि अद्रकीचा थोडा रस उपयोगी ठरतो

काही दिवसातच तरतरी येते, वजन कमी होते. चरबी घटते 

ही केवळ सामान्य माहिती, डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या

मॅडीने खरेदी केली 9 लाखांची बाईक, नाव माहिती आहे का?