तुमच्याकडे आहे का हा शेअर? 3 दिवसांत 29 टक्क्यांची उसळी
20 June 2025
Created By: Kalyan Deshmukh
शेअर बाजाराने पुन्हा एकदा मरगळ झटकली, 3 दिवसात मोठी झेप
स्मालकॅप कंपनी Aeroflex Industries ltd चा शेअर 6 टक्क्यांनी झेपावला
हा शेअर 206.57 रुपयांवर आज बंद झाला, एकावेळी तो 216.50 रुपयांवर पोहचला
एका दिवसाच्या व्यापारी सत्रात तो 29 टक्क्यांनी वधारला
या शेअरमध्ये चढउताराचे सत्र दिसून आले
या कंपनीचे मार्केट कॅप 2,704.74 कोटी रुपये आहे
हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, तज्ज्ञाचे मार्गदर्शन जरूर घ्या
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा