आनंद महिंद्रा यांचा कॅनडाला दणका 

दहशतवाद्याच्या हत्येवरुन कॅनडा आणि भारताचे संबंध तणावाचे

या हत्येमागे भारत असल्याचा कॅनडाचा गंभीर आरोप 

वाद सुरु असतानाच आनंद महिंद्रा यांनी कॅनडाला दाखवली जागा

महिंद्रा कंपनीने कॅनडात भागीदारीतील कंपनी झटक्यात बंद केली. 

 कॅनडातील रेसन एअरोस्पेस कंपनीतील सर्व काम थांबवले.

कंपनीला 7,243.6 कोटी रुपयांचे नुकसान झाले

या निर्णयाचा फटका बसला तरी देशप्रेम काय असते हे महिंद्रा यांनी दाखवून दिले.

सौंदर्य क्वीन मराठी अप्सरा सोनालीचा हा लूक पाहिला का?