22 Sap  2023

सौंदर्य क्वीन मराठी अप्सरा सोनालीचा हा लूक पाहिला का? 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हा लूक होतोय व्हायरल 

सोनाली कुलकर्णी नेहमी सोशल मीडियावर असते सक्रीय 

या ड्रेसमध्ये अभिनेत्री एकदम सुंदर आणि हॉट दिसत आहे

चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या लुकवर लाईक्सचा वर्षाव केला आहे

सोनालीने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमासाठी हा लूक केला होता

सोशल मीडियावर सोनालीचा मोठा चाहता वर्ग आहे

निळ्या रंगाच्या साडीमध्ये श्रुती मराठेचा दिलखेच अदा, फोटो व्हायरल