निळ्या रंगाच्या साडीमध्ये श्रुती मराठेचा दिलखेच अदा, फोटो व्हायरल 

अभिनेत्री तिच्या सौंदर्य आणि लुकने नेहमी चर्चेत असते

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमी फोटो पोस्ट करत असते

सोशल मीडियावर अभिनेत्री श्रुती मराठे नेहमी सक्रीय असते

अभिनेत्रीचा प्रत्येक साडीमधील लूक चाहत्यांना घायाळ करणारा असतो

या फोटोमध्ये अभिनेत्री श्रुती मराठे खूपच सुंदर दिसत आहे

चाहत्यांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे

उदयपुरमध्ये परिणीति आणि राघव यांचं जबरदस्त स्वागत, पाहा व्हायरल फोटो