उदयपुरमध्ये परिणीति आणि राघव यांचं जबरदस्त स्वागत, पाहा व्हायरल फोटो

अभिनेत्री परिणीति चोप्रा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे

24 सप्टेंबर रोजी परिणीति चोप्रा यांचा विवाह पार पडणार आहे

उदयपुरमध्ये परिणीति आणि राघव यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु 

अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे फोटो व्हायरल होत आहेत 

सोशल मीडियावर अभिनेत्री परिणीति चोप्राचे लाखो चाहते आहेत 

सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची जबरदस्त चर्चा सुरु आहे

वहिनीसाहेबांचं लाल इश्क, धनश्रीच्या या लुकवर चाहते फिदा