Anil Ambani चा पॉवर स्टॉक रॉकेट,  1 लाखांचे केले 58 लाख

18 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर बुधवारी दुडूदुडू धावला

तळाशी असलेला हा शेअर तुफान धावला. एनएसईवर तो 66.81 रूपयांवर पोहचला

एका महिन्यात रिलायन्स पॉवरचा शेअर 46 टक्क्यांनी तेजीत आला

तर पाच वर्षात हा शेअर 5709 टक्क्यांनी वधारला 

या शेअरने 1 लाखांवर 58 लाखांपेक्षा जास्त परतावा दिला 

27 मार्च 2020 रोजी हा शेअर 1.15 रुपयांवर होता, तो आता 66.81 रुपयांवर

हा स्टॉकचा निव्वळ लेखाजोखा, हा गुंतवणुकीचा सल्ला अजिबात नाही

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या