Tata Motors मध्ये वाटणी!
शेअर धावला सूसाट
5 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
व्यावसायिक वाहने आणि पॅसेंजर वाहनासाठी दोन कंपन्या
व्यावसायिक वाहने आणि पॅसेंजर वाहनासाठी दोन कंपन्या
या घडामोडीमुळे टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये 8 टक्के उसळी
बीएसईवर एकाच दिवसात 71.20 रुपयांची आली तेजी
हा शेअर 52 आठवड्यातील उच्चांकावर 1065.60 रुपयांवर
कंपनीचे मार्केट कॅप 3,51,068.30 कोटी रुपयांवर पोहचले
या दोन्ही कंपन्या बाजारात मोठी झेप घेण्याची शक्यता
पिवळ्या ड्रेसमधील या अभिनेत्रीला ओळखलं का? सौंदर्य पाहून...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा