घरात किती cash ठेवता येते?
काय आहे उत्तर
10 August 2025
Created By: Kalyan Deshmukh
नागरिकांना कितीही रोख ठेवता येते, पण हिशोब द्यावा लागू शकतो
भली मोठी रक्कम घरात असेल तर त्याचा स्त्रोत सांगावा लागेल
नेहमी रोख रक्कम घरात असेल तर तसा ITR मध्ये उल्लेख असावा
नाहीतर आयकरच्या कलम 69ए नुसार त्या रोखीवर कर भरावा लागेल
एका दिवसात 2 लाखांपेक्षा अधिक रोखीचा व्यवहार रडारवर
लग्न,भेट म्हणून 2 लाखांपेक्षा अधिक रोखीचा व्यवहार आणेल अडचणीत
अधिक माहितीसाठी अर्थतज्ज्ञ अथवा कर सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा