बेडेकर व्यवसायाने 100 वर्षांत मोठी झेप घेतली
व्ही पी बेडेकर यांनी हा व्यवसाय 1910 साली सुरु केला होता
गिरगावात बेडेकर यांचे किराणा दुकान होते. त्यानंतर हा व्यवसाय सुरु झाला.
मसाले, लोणची, पापड, रेडी मिक्स पदार्थांनी लोकप्रियता मिळवली
कोकणातील राजापूर तालुक्यातील गोवळी हे त्यांचे मूळ गाव आहे
दर्जेदार आणि रुचकर पदार्थांची चव लोकांना आवडली
अतुल बेडेकर यांच्या अभिनव कल्पनेमुळे हा व्यवसाय भरभराटीला आला. त्यांचे काल निधन झाले.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडासह अनेक देशात बेडेकर उत्पादनांना मागणी आहे
हे सुद्धा वाचा | किती रुपयांमध्ये विकले जाते कोब्रा सापाचे 10 ग्रॉम विष?