बँकांना सुट्यांचा हंगाम,
सलग 5 दिवस बँका राहतील बंद
13 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
बँकेशी संबंधीत काम असेल तर ते लगेच उरकून घ्या
सप्टेंबर महिन्यात एकूण 15 दिवस बँकांना सुट्या आहेत
RBI च्या साईटवर सुट्यांची माहिती देण्यात आली आहे
14 ते 18 सप्टेंबर असा 5 दिवस सुट्यांचा मुक्काम
प्रत्येक राज्यात यामध्ये फरक दिसून येईल
शनिवार, रविवारची सुट्टी आल्याने बँका बंद असतील
16 सप्टेंबर रोजी इतर राज्यात बँकांना असतील बंद
17 सप्टेंबर रोजी मिलाद-उन-नबी मुळे बँकांना सुट्टी
18 सप्टेंबर रोजी गंगटोक येथील बँकांना सुट्टी
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा