महागाईवर करता येईल मात,  केंद्र सरकार देणार साथ  

16 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

केंद्र सरकार जनतेला  स्वस्त डाळी, पीठाचा पुरवठा करणार आहे

स्वस्त भारत डाळ आणि भारत आटा या योजनेतंर्गतच मिळेल

केंद्र सरकारने स्वस्त हरबरा डाळीची विक्री सुरु केली आहे

केंद्राने त्याला भारत डाळ असे नाव दिले आहे

भारत डाळीची किंमत केवळ 60 रुपये किलो आहे 

या योजनेची सुरुवात  जुलै 2023 मध्ये करण्यात  आली होती

त्यापूर्वी मोदी सरकारने कमी किंमतीत पीठ विक्रीचा निर्णय घेतला होता

भारत आटा 27.50 रुपये दराने विक्री करण्यात येत आहे

निळ्या साडीत पूजा सावंत, सौंदर्य पाहून चाहते म्हणाले मार ही डालोगी