निळ्या साडीत पूजा सावंत, सौंदर्य पाहून चाहते म्हणाले मार ही डालोगी
16 November 2023
Created By: Soneshwar Patil
दिवाळी निमित्त मराठी अभिनेत्री पूजा सावंतचं खास फोटोशूट
सोशल मीडियावर चाहत्यांना शेअर केले सुंदर फोटो
नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, पूजा सावंतचा लुक चर्चेत
अभिनेत्रीने या साडीवर परिधान केली हिरव्या रंगाचा ब्लाउज
कानात झुमके आणि मोकळे केस, अभिनेत्रीच्या फोटोवर चाहते फिदा
सोशल मीडियावर सौंदर्य आणि लुकने नेहमी असते चर्चेत
सोनालीचा दुबईमध्ये दिवाळीनिमित्त मराठमोळा लुक, चाहते म्हणाले...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा