पोस्टाची योजना करोडपती करणार;  416 रुपयांची बचत करा

3 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

PPF ही सरकारी योजना तुम्हाला करोडपती करणार

रोज 416 रुपये, म्हणजे महिन्याला 12,500 रुपयांची बचत करा 

रोज 15 वर्षे तुम्हाला नियमीत गुंतवणूक करावी लागेल 

मॅच्युरिटीनंतर 40.68 लाख, यात 18.18 लाखांचे व्याज मिळेल

या योजनेवर 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळेल, तिमाहीला व्याज दर बदलतो

15 वर्षानंतर 5-5 वर्षाकरीता ही योजना वाढविता येते 

25 वर्षानंतर तुम्हाला एकूण 1.03 कोटी रुपयांचा परतावा

पिवळ्या ड्रेसमधील या अभिनेत्रीला ओळखलं का? सौंदर्य पाहून...