Bitcoin चा नवीन रेकॉर्ड, गुंतवणूक फायद्याची ठरणार का?
9 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
बिटकॉईनने 70 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला
यामधील गुंतवणूक फायद्याची ठरेल की नाही
भारत सरकारची बिटकॉईनला मान्यता नाही
ज्या वेगाने बिटकॉईन चढते, त्याच वेगाने घसरण
फसवणूक झाल्यास सरकारी यंत्रणेकडे दाद मागता येत नाही
क्रिप्टोकरन्सीविषयीचे निश्चित नियम नाही
त्यामुळे ही गुंतवणूक धोक्याची, आमिषाचा फटका बसू शकतो
हे सुद्धा वाचा | चाळीशीत पोहोचली श्वेता तिवारी, दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस...