BSNL च्या शेअरची कमाल; दुप्पट परतावा दिला 20 दिवसांत

4  August 2024

Created By:  Kalyan Deshmukh

टेलिकॉम विश्वातील जिओ,एअरटेलने रिचार्ज प्लॅनमध्ये केली वाढ

नाराज ग्राहकांनी केला सिम पोर्टचा विक्रम, बीएसएनएलकडे मोर्चा

बीएसएनएलच्या MTNL च्या शेअरमध्ये जोरदार तेजी

तर आता BSNL 5G नेटवर्कची  सेवा पण लवकरच

MTNL च्या स्टॉकची 20 दिवसांत तुफान घौडदौड

हा शेअर 150 टक्क्यांनी वधारला, घसरणीनंतर तो 75 रुपयांवर

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करा.