एलॉन मस्कची घोषणा, या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या

23 April 2025

Created By:  Kalyan Deshmukh

ऑटो कंपोनेंट निर्माता सोना बीएलडब्ल्यूच्या शेअरची चर्चा 

आज 23 एप्रिल रोजी या शेअरमध्ये जोरदार तेजीचे सत्र

टेस्ला इंक या कंपनीचा मुख्य ग्राहक, दिली महत्त्वपूर्ण माहिती 

टेस्लाचे मुख्य मॉडल Y चा उत्पादन दर वाढला आहे

त्याचा फायदा बीएलडब्ल्यूला होणार आहे

या कंपनीचा शेअर 6.2 टक्क्यांनी वधारून 479.45 रुपयांवर पोहचला आहे

हा शेअरचा लेखाजोखा, गुंतवणुकीचा सल्ला नाही 

तोंडावर बोट, हाताची घडी; का सांगतायेत जया किशोरी