तेजीत Condoms चा बाजार, या कंपन्यांची जोरदार कमाई 

14 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

बड्या कंपन्यांची दरवर्षी कोटींची नाही तर अब्जावधींची उलाढाल  

ड्युरेक्स, ट्रोजनचा बाजारात दबदबा, या ब्रँड्सची मोठी कमाई

मॅनफोर्स आणि कामसूत्र या कंडोम ब्रँडची बाजारात चलती 

कंडोमची मागणी वाढली, अनेक कंपन्या बाजारात उतरल्या 

Mankind Pharma ही या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी

मॅनकाईंडची वार्षिक विक्री 1500 कोटींच्या घरात 

देशात 5 हजार कोटींचे कंडोम मार्केट, त्यात मोठ्या वाढीची शक्यता 

कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?