कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?
9 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
धोनीची महिन्यालाच लाखोंची कमाई, असा होतो मालामाल
बीसीसीआयकडून धोनीला दरमहा 70 हजारांची पेन्शन
चेन्नई सुपर किंग्सच्या महागड्या खेळाडूपैकी कॅप्टन कूल एक आहे
2024 मध्ये त्याचा पगार 12 कोटी रुपये होता
IPL मधून आतापर्यंत 180 कोटींहून अधिकची कमाई
या घडीला धोनी 11 ब्रँड्स चेहरा, प्रमोशनमधून 50-70 कोटींची कमाई
महेंद्र सिंह धोनी याची एकूण संपत्ती 1200 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज
हा तर हॉट बॉम्ब; हार्दिक पांड्याचा रुमर्ड गर्लफ्रेंडचे कातिल फोटो पाहिलेत का??
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा