6 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, सतत अप्पर सर्किट
27 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
शेअर बाजारात हा पेनी स्टॉक कमाल दाखवत आहे
कंट्री कोंडो लिमिटेडच्या शेअरने मोठी झेप घेतली आहे
कंट्री कोंडोचा शेअर पडत्या बाजारात 10 टक्क्यांनी वधारला
6 रुपयांहून या शेअरने 10.97 टक्क्यांपर्यंत मजल मारली
या शेअरमध्ये 55 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली
52 आठवड्यात त्याची निच्चांकी कामगिरी 4.77 रुपये अशी होती
हा शेअरचा लेखाजोखा, गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा