यंदा बिटकॉईनसह सर्वच प्रमुख क्रिप्टोकरन्सीत तेजीचे सत्र  

25 May 2024

Created By:  Kalyan Deshmukh

बिटकॉईनचा यंदा पहिल्यांदा 73 हजार 750 डॉलरचा नवीन उच्चांक

अमेरिकन बाजार नियंत्रकांने दिली ईटीएफची मंजुरी 

हाँगकाँगमध्ये पण बिटकॉईनला मंजुरीने भाव भिडले गगनाला

अमेरिकन बाजार नियंत्रक इथेरियम ईटीएफला मंजुरी देण्याच्या तयारीत

बिटकॉईननंतर इथेरियम दुसरे सर्वात मोठे अभासी चलन 

सध्या इथेरियमचा भाव 3 लाख 12 हजार 700 रुपये 

इथेरियम ईटीएफ मंजुरी आल्यास भाव जातील गगनाला 

या 7 ठिकाणांना भेट दिल्याशिवाय मुंबईचा दौरा आहे अपूर्ण