Digital Gold मुळे गुंतवणूकदार एकदम मालामाल

डिजिटल गोल्डमुळे ग्राहकांना जोरदार परतावा मिळाला आहे.

 सॉव्हेरिन गोल्ड बाँड स्कीमने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

ही योजना 2015 मध्ये सुरु झाली. तेव्हापासून गुंतवणूकदारांची कमाई झाली आहे.

या योजनेत 15 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

या योजनेत सोन्याचा भाव 5,923 रुपये निश्चित करण्यात आला आहे

सुवर्ण रोखे योजनेने या सात वर्षांमध्ये 120 टक्के परतावा दिला आहे. 

या योजनेत केंद्र सरकार वर्षाला 2.5 टक्के व्याज पण देते. 

'या' अभिनेत्रीच्या फिगरवर आहेत लाखो चाहते फिदा, चर्चा फक्त...