'या' अभिनेत्रीच्या फिगरवर आहेत लाखो चाहते फिदा, चर्चा फक्त...
अभिनेत्री हनी रोज ही सोशल मीडियावर तिच्या फिगरमुळे खूप चर्चेत आहे
इन्स्टाग्रामवर अभिनेत्री नेहमी तिचे नवीन लुकमधील फोटो पोस्ट करत असते
सोशल मीडियावर हनी रोजचा लूक आणि फिगर खूप चर्चेत असते
अभिनेत्री हनी रोजने पिवळ्या रंगाच्या साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत
या फोटोंमध्ये हनी रोज ही खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे
अभिनेत्रीच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे
अमृता खानविलकरचं नवीन गाणं चर्चेत, गणपतीमध्ये डीजेवर आवाज घुमणार
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा