श्रीराम चरणी ऑनलाईन दान, असा वाचावा टॅक्स 

20 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

अयोध्येत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, मंदिर उभारत आहे

तुम्हाला श्रीराम मंदिरासाठी दान धर्म करता येतो 

युपीआय, क्युआर कोड, एनईएफटी, इतर पेमेंट गेटवेने करा दान 

ऑनलाईन अथवा रोखीत 2000 रुपयांवर कर सवलत  

आयकराच्या कलम 80 जी अंतर्गत प्राप्तिकरामध्ये सूट

https://srjbtkshetra.org/donation-options/ वर करा दान

'तारक मेहता..'च्या मिसेस रोशन सोढीवर भडकले नेटकरी; अभिनेत्रीकडून उत्तर