'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत मोनाज मेवावाला साकारतेय मिसेस रोशन सोढीची भूमिका

18 January 2024

Created By: Swati Vemul

मोनाजने मालिकेत घेतली जेनिफर मिस्त्रीची जागा

मोनाजच्या अभिनयावर प्रेक्षकांचा वर्ग नाराज

जुन्या मिसेस सोढीला परत आणा, प्रेक्षकांची मागणी

ट्रोलर्सना मोनाजचं सडेतोड उत्तर

नकारात्मक कमेंट्सचा माझ्यावर परिणाम होत नाही- मोनाज

योग्य दिशेने काम करण्यावरून कमेंट्स असतील तर मी सकारात्मकरित्या पाहीन- मोनाज

100 पैकी 80 टक्के लोक माझ्या भूमिकेला पसंत करतायत- मोनाज

20 टक्के लोकांची नापसंती असेल तर काही फरक पडत नाही- मोनाज

प्रत्येकजण तुम्हाला पसंत करू शकत नाही, मोनाचं ट्रोलर्सना उत्तर

मी 100 टक्के मेहनत करतेय, भविष्यात त्या 20 टक्के लोकांचीही पसंती मिळू शकेल- मोनाज

मी टीकांकडे नकारात्मक दृष्टीने पाहत नाही, मोनाजची प्रतिक्रिया  

12th Fail फेम विक्रांत मेस्सीची पत्नी कोण? कशी सुरु झाली लव्हस्टोरी