विना SIP कसा मिळवाल  म्युच्युअल फंड सारखा नफा   

6 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

तु्म्ही म्हणाल काही थापा मारु नका, तर मग ट्रीक तर ऐका

सध्या अनेक लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात

शेअर बाजाराइतकी जोखीम नसल्याने अनेक जणांचा फंडकडे ओढा

म्युच्युअल फंड सल्लागार म्हणून तुम्हाला करता येऊ शकते कमाई 

सेबीची परवानगी घेऊन तुम्ही तुमची कन्सल्टन्सी सुरु करु शकता 

ज्यांना गुंतवणूक करायची, पण फंडची माहिती नाही, त्यांच्याकडून फायदा 

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन ऑनलाईन पण करु शकता मदत 

पलट...लाल साडीमध्ये अभिनेत्री रुतुजा बागवे, फोटोंनी...