FD पेक्षा जादा कमाई, पोस्टाची ही योजना सुपरहिट, जोरदार व्याज
7 April 2024
Created By: Kalyan Deshmukh
पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना जनतेत लोकप्रिय
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत (NSC) 5 वर्षांकरीता गुंतवणूक
या योजनेत 7.7 टक्के व्याज दराने सर्वाधिक परतावा
योजनेत कमीत कमी 1000 रुपये अथवा 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक
योजनेत कमीत कमी 1000 रुपये अथवा 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक
10 वर्षांवरील मुलं, तीन जणांना एकत्र गुंतवणूक करता येते
NSC योजनेतंर्गत 1.5 लाख रुपये वार्षिक गुंतवणूक करता येते
हे सुद्धा वाचा | 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम माधवी भिडे लूकची सर्वत्र चर्चा...