Elon Musk ने उभा केला पैशांचा डोंगर, हादरले 500 अब्जाधीश
18 June 2024
Created By: Kalyan Deshmukh
एकाच दिवसांत जोरदार कमाई; Elon Musk ची रॉकेट भरारी
सोमवारी एलॉन मस्क याच्या संपत्ती जोरदार वाढ
संपत्तीत मोठी भर पडल्याने 500 अब्जाधीशांना फुटला घाम
ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार, संपत्तीत 6.74 अब्ज डॉलरची पडली भर
या घडामोडींमुळे मस्क याची एकूण संपत्ती 210 अब्ज डॉलर
संपत्तीत वाढ झाल्याने ते जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक ठरले
या वर्षात एलॉन मस्क याच्या संपत्तीत 18.9 अब्ज डॉलरची घसरण
सुंदर लुक असूनही चाहते नाराज, गौतमीच्या फोटोंवर चाहते काय म्हणाले?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा