2 मिनिटात 1000 कोटींचा फायदा; एका शेअरने बदलले नशीब
22 July 2025
Created By: Kalyan Deshmukh
इटरनल लिमिटेड झोमॅटोचा शेअर मंगळवारी तेजीत आला
हा शेअर 311.60 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहचला
झोमॅटोचे सीईओ दीपेंद्र गोयल यांना तर लॉटरीच लागली
दोन मिनिटांत त्यांना 1000 कोटी रुपयांचा फायदा झाला
कंपनीत त्यांचा 3.83 टक्के वाटा आहे
कंपनीत त्यांचा 3.83 टक्के वाटा आहे
सोमवारच्या घडामोडींमुळे त्यांच्या संपत्तीत 1001 कोटींची वाढ
10,024 कोटींवरून गोयल यांची संपत्ती 11,025 कोटींवर
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा