गौतम अदानी यांच्या या शेअरची दमछाक; घसरुन आला 97 रुपयांवर  

5 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर सूचीबद्ध, तीन सिमेंट कंपन्या पण

या सिमेंट कंपनीतील भावात सातत्याने घसरण, किंमत 97 रुपयांवर 

सहा महिन्यानात या कंपनीत 18 टक्क्यांहून अधिकची घसरण 

जानेवारीपासून आतापर्यंत शेअरमध्ये 23 टक्क्यांची पडझड

तर एका महिन्यात या शेअरने 10.41 टक्क्यांची घसरण अनुभवली

गेल्या पाच दिवसांत संघी इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 6 टक्क्यांची वाढ 

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, तज्ज्ञांच्या मदतीनेच गुंतवणूक करा 

पलट...लाल साडीमध्ये अभिनेत्री रुतुजा बागवे, फोटोंनी...