उद्योगपती गौतम अदानी यांची एक प्रसिद्ध कंपनी विक्रीला निघालीय

06 November 2023

Created By : Chetan Patil

गौतम अदानी आपली एफएमसीजी कंपनी अदानी विल्मरमधील 43.94 टक्क्यांचा वाटा विकत आहे.

ही कंपनी फॉर्च्यून सारखं ब्रँडेड तेल बनवते.

ही कंपनी सोयाबीनच्या तेलासह विविध प्रकारचं खाद्य तेलाची विक्री करते. तसेच ही कंपनी तांदूळ, पीठ सारखे खाद्य पदार्थ विकते.

गौतम अदानी आपली अदानी विल्मर कंपनीचा काही वाटा विकण्यासाठी विविध कंपन्यांशी बातचित करत आहेत

अदानी आपल्या कंपनीचा एक वाटा 3 अब्ज डॉलरमध्ये विकण्याच्या प्रयत्नात आहे.

ही कंपनी फ्रॉर्च्यून तेलच्या ब्रँडने प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये गेल्या वर्षभरापासून घट होत आहे.

या कंपनीचा वाटा कोण खरेदी करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.