आनंदवार्ता, जळगावमध्ये सोने-चांदीत मोठी घसरण, किंमत काय

24 July 2025

Created By:  Kalyan Deshmukh

सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार 300 रुपयांची स्वस्ताई 

 तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांनी घसरण झाली 

 सोन्याचे दर विना जीएसटी 99 हजार रुपयांवर आले आहेत

तर चांदीचे दर 1 लाख 15 हजार रुपयांवर आले आहेत

सोन्याचे दर विना जीएसटी 1 लाख 300 रुपयांवर पोहोचले होते 

गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर दागिन्यांची खरेदी 

सोने-चांदीतील स्वस्ताईने ग्राहकांना दिलासा 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या