सुवर्णनगरीत सोने-चांदी सूसाट, किंमती तरी काय 

9 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

६७ हजार ५०० रुपये प्रति तोळा सोन्याचा भाव 

आठवड्यात २ हजार ५०० रुपयांची वाढ 

सोन्याचे आजचे ६५ हजार ७०० रुपये प्रतितोळा

जीएसटीसह भाव ६७ हजार ५०० रुपये प्रति तोळा

चांदीच्या दारातही दोनच दिवसात १२०० रुपयांची वाढ

चांदीचे दर ७४ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले

लग्न सराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी चाट