सोने एकदम सुसाट; 6 वर्षांत 200 टक्क्यांनी वधारला भाव
27 July 2025
Created By: Kalyan Deshmukh
MCX वर सोने या वर्षात 30 टक्क्यांनी वधारले
तर चांदीचा भाव 35 टक्क्यांनी वधारली
6 वर्षांपूर्वी मे 2019 मध्ये सोन्याची किंमत 32,000 रुपये होती
आज एमसीएक्सवर हा भाव 97,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला
तज्ज्ञानुसार येत्या 5 वर्षांत हा ट्रेंड पाहता त्यात 40 टक्के वाढीची शक्यता
काही तज्ज्ञांचे मते, हा दरवाढीचा फुगा लवकरच फुटण्याची शक्यता आहे
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा