सोने लवकरच 70 हजारी मनसबदार, असे सूसाट धावणार 

5 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

1 मार्च रोजी 310 तर 2 मार्च रोजी 850 रुपयांनी वाढल्या किंमती 

अमेरिकन केंद्रीय बँक  फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीची शक्यता

त्याचा थेट परिणाम सोन्यावर दिसणार, इतरही अनेक घटकांचा परिणाम

देशात पुन्हा एकदा स्थिर सरकार येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

जीडीपीत देशाने मोठी झेप घेतली आहे. तर महागाई अजून आटोक्यात यायची आहे 

मे महिन्यातच अक्षय तृतीया पण आहे. त्यामुळे सोन्याला मोठी मागणी असेल 

त्यामुळेच सोने 70 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता 

पिवळ्या ड्रेसमधील या अभिनेत्रीला ओळखलं का? सौंदर्य पाहून...