सरकारी स्टॉकची तुफान फटकेबाजी; ताबडतोब केली कमाई 

26 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या PSE ची जोरदार कामगिरी 

 वर्षभरात 112 टक्क्यांची उसळी, दिला मल्टिबॅगर रिटर्न 

 वर्षभरात 112 टक्क्यांची उसळी, दिला मल्टिबॅगर रिटर्न 

नालको, भेल, हिंदुस्थान एअरोनॉटिक्स, एनएचपीसीची दमदार कामगिरी  

ओएनजीसी,सेल,बीपीसीएल,आयओसीएल,बीईएल,गेलमुळे मालामाल गुंतवणूकदार

पावरग्रिड,एचपीसीएल पण आघाडीवर, अजून तेजीचे दिले संकेत 

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, तज्ज्ञाच्या मदतीने गुंतवणूक करणे फायदेशीर

गुलाबी साडी गेली आता लाल ड्रेस, समृद्धी केळकरचा नवीन लुक पाहून...