अजून स्वस्त मिळणार कर्ज! कमी होणार EMI, कोणी केला दावा? 

17 April 2025

Created By:  Kalyan Deshmukh

फेब्रुवारीनंतर एप्रिल महिन्यात RBI ने Repo Rate मध्ये केली कपात 

महागाई दर सतत घसरण असल्याने रेपो दरात कपात

यंदा पाऊस समाधानकारक नाही तर मुसळधार होण्याचा अंदाज 

यामुळे रेपो दरात अजून कपातीचा अंदाज आहे, त्यामुळे कर्ज स्वस्त होईल

सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने हा अंदाज वर्तवला आहे 

जून आणि ऑगस्टमध्ये रेपो दरात 0.50 टक्के कपातीचा एसबीआयचा अंदाज

त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज, इतर कर्ज स्वस्त होतील

तोंडावर बोट, हाताची घडी; का सांगतायेत जया किशोरी