मुकेश अंबानी धनकुबेर;
या बेशकिंमती वस्तूंचा आहे खजिना
19 April 2024
Created By: Kalyan Deshmukh
Happy Birthday Mukesh Ambani,
ते आज 67 वर्षांचे झाले
मुंबईत त्यांच्याकडे टोलेजंग 27 मजली अँटालिया ही इमारत
लंडनमध्ये 7.9 कोटींना खरेदी केले आहे मोठे हॉटेल
IPL मध्ये मुंबई इंडियन्स ही टीम, तीचे मूल्य 87 दशलक्ष डॉलर
सर्वात जुनी TOYS ही खेळण्याची कंपनी 620 कोटींना केली खरेदी
त्यांच्याकडे बोईंग बिझनेस प्रायव्हेट जेट, त्याची किंमत 73 दशलक्ष डॉलर
दोन वर्षांपूर्वी त्यांनी थर्ड रॉल्स रॉयल्स 13.14 कोटींना केली खरेदी
दुबईत खरेदी केला 163 दशलक्ष डॉलरला आलिशान बंगला
क्या मस्त है यार..., 43 वर्षाच्या अभिनेत्री पुढे सर्व फेल, सौंदर्य पाहून...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा