भारतीय चलनाला कसे पडले  रुपया हे नाव?

10 May 2025

Created By:  Kalyan Deshmukh

भारतीय चलनाला रुपया हे नाव कसं पडलं, तुम्हाला यामागील ती स्टोरी माहिती आहे का? 

भारतीय चलनाला कसे पडले रुपया हे नाव?

रुपया हे नाव अनेक वर्षांपासून वापरण्यात येते 

रुप्य या संस्कृत शब्दापासून रुपया हे नाव 

त्याचा अर्थ चांदी वा सुंदर रूप, चांदीच्या शिक्क्यांना रुप्य म्हणायचे

मौर्य, गुप्त काळात चांदी, तांब्याच्या शिक्क्याने पण, कर्षापण, रुप्य हे नाव

16 व्या शतकात शेर शाह सुरीने आधुनिक रुपया चलनात आणला 

हे नाणे चांदीचे होते, त्याचे वजन 11.6  ग्रॅम होते

स्वातंत्र्यानंतर भारताने 1947 साली भारतीय रुपया चलनात आणला 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या