इराणमध्ये iPhone 16 ची किंमत किती? बसेल धक्का
24 June 2025
Created By: Kalyan Deshmukh
Iran-Israel War 12 दिवस चालली. घातक शस्त्रांचा झाला वापर
इस्त्रायलच नाही इराणच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम
Apple चे उत्पादनं लोकप्रिय, विशेषतः iPhone ची जगभरात क्रेझ
इराणमध्ये आयफोनची किंमत 35,785,000-46,310,000 इराणी रियाल
भारतीय चलनात ही रक्कम 70 ते 90 लाख रुपये इतकी आहे
स्थानिक कर आणि ब्लॅक मार्केटमुळे या देशात आयफोनची किंमत अधिक
युद्धामुळे आयफोनच्या किंमतीत अजून वाढ होण्याची शक्यता
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा