हिंडनबर्गचा मालक श्रीमंत किती? इतकी आहे संपत्ती

11 August 2024

Created By:  Kalyan Deshmukh

भारतात लवकरच काही तरी मोठं घडणार, या पोस्टने टाकला बॉम्ब

हिंडनबर्ग रिसर्च फर्ममुळे बाजार पुन्हा हादरला 

शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून हिंडनबर्ग मोठी कमाई करते

नाथन एंडरसन हा हिंडनबर्ग संस्थेचा मालक आहे

त्याने अमेरिकेत त्याचे शिक्षण पूर्ण केले आहे 

2107 मध्ये त्याने हिंडनबर्ग कंपनीची सुरुवात केली 

एका रिपोर्टनुसार, त्याच्याकडे 5 दशलक्ष डॉलरची संपत्ती

एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी