शेअर बाजारात पहिल्यांदाच गुंतवणूक, मग या टिप्स विसरू नका
23 July 2025
Created By: Kalyan Deshmukh
उधारी, कर्ज घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक नको
बाजारात आंधळी-कोशिंबीर नको, जोखीम समजूनच गुंतवणूक करा
एकाच स्टॉकमध्ये सर्व पैसा लावू नका. चांगल्या कंपन्या शोधा
टर्म लाईफ, आरोग्य विमा जरूर काढून ठेवा, खर्चाचा बोजा पडणार नाही
शेअर बाजाराच नाही तर, पीपीएफ, एफडी, आरडीमध्ये पण गुंतवणूक
शॉर्ट टर्मच नाही तर लाँग टर्म कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा
प्रत्येक महिन्यात गुंतवणूक रक्कम निश्चित करा, लक्ष ठेवा
गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला, बाजाराचा अभ्यास जरूर करा
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा